महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपानंतर संजय राऊत यांचे ट्विट

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपानंतर संजय राऊत यांचे ट्विट

maharashtra politics: महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया ट्विटर वर ट्विट करून व्यक्त केली.
काय म्हणाले संजय राऊत
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.
2 thoughts on “महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपानंतर संजय राऊत यांचे ट्विट”
Comments are closed.