Dams are currently 80% full relieving Pune and Pimpri-Chinchwad धरणे आता ८० टक्के भरल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडला दिलासा मिळाला आहे
अवघ्या महिनाभरापूर्वी, धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने पुणे शहर आणि जिल्ह्याला आणखी पाणीकपातीचा धोका निर्माण झाला होता. Dams are currently 80%...