Pimpri Chinchwad Municipal Corporation Takes Strict Action Against Unauthorized RO Plants to Prevent Guillain-Barré Syndrome Outbreak पिंपरी चिंचवड महापालिकेची गिलियन बेरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनधिकृत आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई
दूषित पाणी वापरून पाणी बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्सच्या चालकांना तात्काळ त्यांच्या प्लांट्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत....