Prime Minister’s Housing Scheme Project in Ravet Cancelled, Beneficiaries to be Resettled in Kiwale रावेत येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्प रद्द, किवळे येथील सदनिकांमध्ये लाभार्थ्यांना पुनर्वसन
रावेत येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्प रद्द होण्याची महापालिकेवर नामुष्की ओढवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया योग्यपणे पार...