New 25-Lakh Litre Water Tank Installed in Chinchwadgaon चिंचवडगावमध्ये २५ लाख लिटर पाण्याची नवीन टाकी उभारणी
चिंचवडगाव, चिंचवडगाव येथील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी २५ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. यामुळे चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर, श्रीधरनगर...