Good Response to PMRDA Housing Scheme, Beneficiaries Given 45-Day Deadline पीएमआरडीएच्या सदनिका योजनेला चांगला प्रतिसाद, लाभार्थ्यांना ४५ दिवसांची मुदत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली आहे. सदनिकांची सोडत १,३३७ शिल्लक फ्लॅट्ससाठी...