Employees Must Return Rickshaw Permits by April 30, Strict Appeal by RTO नोकरदारांनी रिक्षा परवाने ३० एप्रिलपर्यंत परत करावेत, आरटीओचे कठोर आवाहन
पिंपरी, ता. ७: पिंपरीतील अनेक नोकरदारांकडे रिक्षा परवाने असल्याचे आढळून आले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, सरकारी, अर्धसरकारी, खासगी कंपनी किंवा...