Three-storey building under construction bowed down, civic body doesn’t have permission – Makrand Nikam बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत झुकली, पालिकेची परवानगी नाही – मकरंद निकम

Three-storey building under construction bowed down, civic body doesn't have permission - Makrand Nikam बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत झुकली, पालिकेची परवानगी नाही - मकरंद निकम

Three-storey building under construction bowed down, civic body doesn't have permission - Makrand Nikam बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत झुकली, पालिकेची परवानगी नाही - मकरंद निकम

Three-storey building under construction bowed down, civic body doesn’t have permission – Makrand Nikam चिंचवड शहरातील थेरगाव काळाखडक संकुलात रात्रीच्या सुमारास बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक झुकल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांधकाम सुरू असलेली ही इमारत कधीही कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. वास्तूचे बांधकाम वे शैलीत केले आहे. ही इमारत दोन खांबांवर बांधलेली आहे. त्यामुळेच ती वाकल्याचे बोलले जात आहे. थेरगाव परिसरात (थेरगाव) बांधकाम सुरू असलेली इमारत तिची जागा सोडली. त्यामुळे इमारत झुकली. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

देहू, आळंदी, चाकण, राजगुरुनगर एकत्र करून महापालिका स्थापन करण्याचा विचार – अजित पवार

पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव काळाखडक संकुलात रात्रीच्या सुमारास बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक झुकल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांधकाम सुरू असलेली ही इमारत कधीही कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. वास्तूचे बांधकाम वे शैलीत केले आहे. ही इमारत दोन खांबांवर बांधलेली आहे. त्यामुळेच ती वाकल्याचे बोलले जात आहे. थेरगाव परिसरात (थेरगाव) बांधकाम सुरू असलेली इमारत तिची जागा सोडली. त्यामुळे इमारत झुकली. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार

सध्या पोकलॅन मशीन आणि जेसीबी मशिनच्या सहाय्याने इमारतीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत इमारत पाडण्याचे काम सुरू होते. धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीला पिंपरी चिंचवड पालिकेच्या इमारत बांधकाम विभागाने परवानगी दिल्याची माहिती आहे. अशी माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. मात्र बिल्डरने ज्या पद्धतीने अत्यंत मर्यादित जागेत ही तीन मजली इमारत उभी केली आहे, ती खरोखर अधिकृत आहे का? आणि इमारत बांधकाम खरोखर सुरक्षित आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ विद्यार्थी वसतिगृहाचे लोकार्पण

थेरगावमध्ये सुनील डोलवाणी यांच्या G+3 साइटचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी रात्री या इमारतीने बाजूच्या इमारतीसह जागा सोडली. त्यामुळे इमारत झुकली. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री 10.17 वाजता राहुल सरोदे यांनी थेरगाव उप अग्निशमन केंद्राला माहिती दिली. त्यानुसार पिंपरी व थेरगाव येथील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. झुकलेली इमारत पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली होती. इमारत कोसळण्याची भीती सर्वांनाच होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने इमारतीचा परिसर रिकामा केला.

 आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या स्मिता वाल्हेकरला दुहेरी सुवर्णपदक