PCMC Commissioner reviewed the work of various portals PCMC आयुक्तांनी घेतला विविध पोर्टलच्या कामाचा आढावा

0

PCMC Commissioner reviewed the work of various portals पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत सारथी पोर्टल, आपले सरकार, पीजी पोर्टल, सीएमओ पोर्टल अशा विविध तक्रार निवारण प्रणालींवर आलेल्या तक्रारींचा व त्यावर संबंधित विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed