A review meeting was held at Auto Cluster regarding the proposed development works of PCMC पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकासकामांबाबत ऑटो क्लस्टर येथे आढावा बैठक झाली

0

A review meeting was held at Auto Cluster regarding the proposed development works of PCMC

A review meeting was held at Auto Cluster regarding the proposed development works of PCMC पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रकल्प आणि प्रस्तावित विकासकामांबाबत ऑटो क्लस्टर येथे आढावा बैठक झाली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांनी माहिती दिली. यावेळी आमदार श्री. शंकर जगताप, विधान परिषद आमदार श्री. अमित गोरखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वाकड येथे श्रीमंत उत्कर्ष ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका लोकार्पण

शहरातील नव्याने विकसित होणारा भाग, समाविष्ट गावांमधील जलनि:सारण व्यवस्था, नवीन जलवाहिनी निर्माण करणे, पाणी पुरवठा नवीन जलस्त्रोत आणि प्रकल्प मार्गी लावणे आणि त्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार आहोत.

शहरातील पर्यावरण संवर्धन आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानानुसार जलवाहिनींची देखभाल दुरूस्ती करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता आणि गुणवत्ता वाढवणे. हवा प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, पवना बंद पाईपलाईन, मिळकतकर सर्व्हेक्षण, लाईट हाऊस, कॅन्सर हॉस्पिटल थेरगाव, सारथी हेल्पलाईन सक्षमीकरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विकासकामांना गती देण्याबाबत सर्वोतोपरी सकारात्मक कार्यवाही करण्याची सूचना यावेळी केली आहे.कासारवाडी येथे दत्त जयंती आणि गीता जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed