Organized Harinam Saptah on the occasion of Dutt Jayanti and Geeta Jayanti at Kasarwadi कासारवाडी येथे दत्त जयंती आणि गीता जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Organized Harinam Saptah on the occasion of Dutt Jayanti and Geeta Jayanti at Kasarwadi श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आणि श्रीमद् भगवद गीता जयंतीनिमित्त श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम, पिंपळे गुरव रोड, कासारवाडी येथे लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवारच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताह आणि भव्य किर्तन सोहळा सुरु आहे. या सोहळ्यास आमदार शंकर जगताप , अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि वेदव्यास प्रतिष्ठानचे संस्थापक स्वामी श्री गोविंद देव गिरी जी महाराज उपस्थित होते . यावेळी ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली, आळंदी) यांच्या अमोघ वाणीतून सुश्राव्य किर्तनाचा आनंद घेतला.
वाकड येथे श्रीमंत उत्कर्ष ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका लोकार्पण
गीता जयंतीचे औचित्य साधून महाराजांनी भगवद गीतेतील मानवी जीवनाचे सार आणि भगवद गीता वाचनाने होणारे मानवी जीवनातील सकारात्मक बदल यांची सांगड घालत अगदी सोप्या भाषेत भगवद गीतेचे महत्व पटवून दिले.या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून भक्तिभावाने लीन झालो.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकासकामांबाबत ऑटो क्लस्टर येथे आढावा बैठक झाली