Significant progress in digitalization by Pimpri Chinchwad Municipal Corporation – Shekhar Singh पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटलायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती – शेखर सिंह
गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटलायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली असून यामागील उद्देश सार्वजनिक सेवेचे वितरण आणि पारदर्शकता वाढवणे हा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रमुख सेवांचे डिजिटलायझेशन करून नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद गतीने सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
PCMC सिटी कॉमेडी फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा !