Pimpri Chinchwad Municipal Corporation celebrated pensioners Day पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने साजरा केंला सेवा निवृत्ती दिन
महापालिकेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्र शासन, राज्य शासन, रेल्वे, पोस्ट, पोलीस संघटना, जिल्हा परिषद, बँक, महापालिका आदी सेवानिवृत्त संघटनांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी, समस्या व मागण्या यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त करून पेन्शनर्स डे चे औचित्य साधून उपस्थित सेवानिवृत्तांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी तसेच २०२५ नवीन वर्षानिमित्त शुभेच्छाही दिल्या
विधानसभेत प्रचंड मतांनी निवडून दिल्याबद्दल आमदार शंकर जगताप यांचा आभार मेळावा