MoU for installation of plastic recycling vending machines in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवड मध्ये प्लास्टिक रिसायकलिंग वेंडिंग मशीन बसवण्यासाठी सामंजस्य करार
पर्यावर्णीय शाश्वततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सँडविक कोरोमंट इंडिया यांच्या सीएसआर पाठिंब्याने आणि थिंकशार्प फाऊंडेशनच्या सहकार्याने सहा प्रमुख ठिकाणी प्रगत प्लास्टिक रिसायकलिंग वेंडिंग मशीन बसवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.