Career guidance workshop organised at Ramakrishna More College रामकृष्ण मोरे महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले

0

आकुर्डी, प्रो. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी आणि रोशिनी फाउंडेशन यांच्या विद्यमाने बुधवारी (दि. ८ ) रोजी नेतृत्व कौशल्ये आणि करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मेघा नागरे आणि ऋषिकेश कायत यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी प्राचार्य डॉ.अभय खंडागळे आणि वाणिज्य विभाग प्रमुख पद्मावती इंगोले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *