Servant commits suicide in Talegaon Dabhade तळेगाव दाभाडे मध्ये आचाऱ्याची आत्महत्या

0

तळेगाव दाभाडे, छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन एका आचाऱ्याने स्वतःचे जीवन संपवले. ही घटना तळेगाव दाभाडे येथे बुधवारी सायंकाळी
कडोलकर कॉलनीत उघडकीस आली.
सागर भवानी सेन (वय ४६, रा. कडोलकररा. काडोलकर कॉलनी) असे सदर व्यक्तीचे नाव आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *