1500 litres of handlooms seized पंधराशे लीटर हातभट्टी जप्त
दिघी, गुन्हे शाखा युनिट तीनने १ हजार ५०० लीटर गावठी हातभट्टीची दारू पकडली. ही कारवाई रविवारी (दि. १९) दुपारी केली. पप्पूशेठ राखपसरे (लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार शशिकांत नांगरे यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.