69 Complaints Raised by Citizens in Municipal Dialogue Meetings पालिकेच्या संवाद सभेत नागरिकांनी मांडलेल्या ६९ तक्रारी

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयोजित जनसंवाद सभेत नागरिकांनी ६९ तक्रारवजा सूचना मांडल्या. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक १८ तक्रारी सादर झाल्या, तर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वांत कमी म्हणजे दोन तक्रारी मिळाल्या. अ (१२), ब (९), इ (३), फ (८), ग (८) आणि ह (९) क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण ४९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी मांडल्या. जनसंवाद सभेच्या अध्यक्षस्थानी समन्वय अधिकारी होते. नागरिकांनी पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याची आणि रस्त्यांवरील खोदकामे लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

You may have missed