Municipal Corporation Takes Action for Cleanliness Awareness Fines Rs. 11000 स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी महापालिकेने घेतली कारवाई, ११ हजार रुपये दंड वसूल

0

नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी महापालिका आरोग्य विभाग जनजागृती करत आहे. तरीसुद्धा काही नागरिक उघड्यावर कचरा टाकत आहेत. अशा नागरिकांवर ग क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने कारवाई केली असून, त्यांच्याकडून अकरा हजार रुपये दंड वसूल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed