PCMC NEWS MY SOIL MY COUNTRY महापालिकेच्या वतीने माझी माती माझा देश उपक्रम

pcmc news my soil my country
PCMC NEWS MY SOIL MY COUNTRY महापालिकेच्या वतीने माझी माती माझा देश उपक्रम

PCMC NEWS महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर माझी माती माझा देश या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिंचवड गाव येथे उपस्थित्तानी पंचप्राण शपथ घेतली. शहरात वसुधा वंदन म्हणून 75 ठिकाणी देशी वृक्षांच्या वृक्षांची लागवड करून अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळ सत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरीचा आयोजन करण्यात आली आहे. तसेच माजी सैनिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक प्रभागातून आणलेली माती एका कलशांमध्ये गोळा करून, हा कलश स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करण्यात येणार आहे.

You may have missed