Action taken against 142 people for drunk driving दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी 142 जणांवर कारवाई

Action taken against 142 people for drunk driving दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी 142 जणांवर कारवाई

Action taken against 142 people for drunk driving दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी 142 जणांवर कारवाई

Action taken against 142 people for drunk driving पुणे वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी सोमवारी (दि. 25) 142 जणांवर कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1500 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

पुणे जिल्हा प्रशासनाचा सुनियोजित आराखडा, ४७ हजार जवानांची निवडणूक ड्युटी

नाकाबंदी दरम्यान, ड्रायव्हर्सची ब्रीथलायझरद्वारे चाचणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 142 वाहनचालक दारूच्या नशेत आढळून आले. त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच एकाच दुचाकीवर दोनपेक्षा जास्त लोक (ट्रिपल सीट) वापरल्याप्रकरणी 226 चालकांवर, रॅश ड्रायव्हिंग, जोरात हॉर्न वाजवणे, सिग्नल तोडणे आदी 933 चालकांवर कारवाई करण्यात आली.अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

औंध जिल्हा रुग्णालयात धक्कादायक घटना, 2 रुग्णांना चुकीच्या गटाचे रक्त दिले

पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.