Ambulance launched at Wakad through Shrimant Utkarsh Trust वाकड येथे श्रीमंत उत्कर्ष ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका लोकार्पण

Ambulance launched at Wakad through Shrimant Utkarsh Trust आज वाकड येथे श्रीमंत उत्कर्ष ट्रस्टच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार शंकर जगताप हस्ते संपन्न झाला. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित मदत मिळणे सुलभ होईल.

श्रीमंत उत्कर्ष ट्रस्ट वाकड यांनी समाजसेवेचा हा अत्यंत लोकोपयोगी उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. अशा कार्यातून समाजातील इतर संस्थांनाही प्रेरणा मिळेल आणि वाकड परिसरातील आरोग्यविषयक सेवा अधिक सक्षम होतील, असा मला विश्वास आहे.

समाजहिताच्या आणि आरोग्यसेवेच्या दिशेने घेतलेल्या या उल्लेखनीय उपक्रमास माझ्या शुभेच्छा.

यावेळी माजी नगरसेवक श्री.संदीप कस्पटे, श्रीमंत उत्कर्ष मित्र मंडळ अध्यक्ष श्री.श्रीनिवास कलाटे, श्रीमंत उत्कर्ष ट्रस्ट अध्यक्ष श्री.सोमनाथ कलाटे, श्री.गणेश कस्पटे,श्री.संदीप कलाटे, श्री.अविनाश वाघमारे, श्री.विजय कलाटे, श्री.दत्ता भंडारे, श्री.अमोल कलाटे, श्री.अविनाश कलाटे, श्री.प्रसाद कस्पटे, श्री.दिलीप वाघमारे, श्री.विक्रम वाघमारे, श्री.पुरुषोत्तम वाघमारे, श्री.विक्रम विनोदे, श्री.विशाल वाकडकर, श्री.विनोद कलाटे, श्री.अमोल कस्पटे, श्री.सुदेश भोकरे, श्री.सुरज कलाटे, श्री.सचिन बिचकर, श्री.कमलेश बाफना, श्री.स्वप्नील गाडे, श्री.मुन्ना इनामदार, श्री.सुदेश राजे आदी उपस्थित होते.