Ashok Bhalkar Appointed to Maharashtra State Road Development Corporation अशोक भालकर यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात नियुक्ती

0
Attention to constructions within 'PMRDA' limits 'पीएमआरडीए' हद्दीतील बांधकामांवर लक्ष

Attention to constructions within 'PMRDA' limits 'पीएमआरडीए' हद्दीतील बांधकामांवर लक्ष

पिंपरी, १४ मार्च: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता (स्थापत्य) अशोक भालकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विनंतीवरून ही बदली करण्यात आली आहे.

भालकर यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (शिबिर कार्यालय, पुणे) या ठिकाणी रिक्त असलेल्या पदी नियुक्त करण्यात आले आहे. नवीन बदली ठिकाणी रुजू होण्यासाठी त्यांना त्वरित कार्यमुक्त करण्याचा आदेश पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांना अवर सचिव द. व. खारके यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *