Alert! Call Forwarding Scam Targets Pimpri-Chinchwad — Police Issue Cybercrime Advisory सावधान! कॉल फॉरवर्डिंग स्कॅममुळे पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांची आर्थिक फसवणूक
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने आज नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. शहरात 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम' मोठ्या प्रमाणात वाढला असून...