Talegaon Dabhade Police Action One Arrested for Selling Bootleg Liquor in Sainagar तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई: साईनगर येथे हातभट्टी दारू विक्री प्रकरणी आरोपी अटकेत
तळेगाव दाभाडे पोलिसांनी साईनगर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून दोन हजार रुपये किमतीची गावठी...