Dehu to Yelwadi Road to be Four-Laned Soon; Rs. 84 Crore Investment देहू ते येलवाडी रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच; ८४ कोटी रुपये खर्च होणार
देहूतील परंडवाल चौक ते येलवाडी गावापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार आहे. यासाठी चार निविदा प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती 'पीएमआरडीए'चे...