Young Man Assaulted and Threatened After Asking Trainer for Workout Guidance at Gym जिममध्ये वर्कआउटविषयी विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर मारहाण; धमकी दिली
मंगळवारी (दि. २८) सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुस रोडवरील स्टुडिओ व्हेलो सिटी जिममध्ये एक गंभीर घटना घडली. जिममध्ये ट्रेनरकडून पुढील वर्कआउटविषयक...