Tank Driver Arrested for Illegal Sale of LDO, Case Registered in MIDC Bhosari एमआयडीसी भोसरीत टँकरचालकाची बेकायदेशीर एलडीओ विक्री, गुन्हा दाखल
भोसरी एमआयडीसीतील एका टँकरचालकाने बेकायदेशीरपणे लाइट डिझेल ऑइल (एलडीओ) विक्री केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणी टँकरचालक धरमवीर रामकल्याण सरोज...