‘Statue of Hindubhushan’: World’s Tallest Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj Progressing ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारणी अंतिम टप्प्यात
बोऱ्हाडेवाडी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. शिव-शंभूप्रेमी युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणाऱ्या...