Indrayani River Project Gets ₹263 Cr Government Funding इंद्रायणीला मिळणार संजीवनी! नदी प्रकल्पाला ₹२६३ कोटींचा सरकारी निधी मंजूर
पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) महत्त्वाकांक्षी इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन (सुधार) प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून...