Swachh Survekshan 2024: Citizen Feedback Key to Pimpri-Chinchwad’s Success पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छतेसाठी करीत आहे विविध उपक्रम, नागरिकांचा अभिप्राय आवश्यक
पिंपरी १३ मार्च, केंद्र सरकारतर्फे दरवर्षी घेतली जाणारी 'स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देखील 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' मध्ये सहभाग घेतला...