Empowering Women’s Savings Groups with Economic Skills through Sakshama Project महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महापालिका आणि टाटा स्ट्राइव्हचा सक्षमा प्रकल्प
पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सक्षमा प्रकल्प राबविला जात आहे. या...