Bhosari Residents Participate in Clean-Up and Tree Plantation Campaign भोसरीत नाना-नानी पार्क मित्र मंडळाने राबवले वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान
भोसरी, इंद्रायणीनगर येथील नाना-नानी पार्क मित्र मंडळाने आपल्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त एक पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. मंडळाने 'झाडे लावा, झाडे...