PCMC Approves New Kasarwadi-Dapodi Road पिंपरी चिंचवड कसारवाडी–दापोडी नवीन मार्गाला मंजुरी वाहतूक कोंडी सुटणार
कासारवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कसारवाडी ब्रिजपासून दापोडी ब्रिजपर्यंत २.५ किमी लांबीचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन रोड मंजूर केला आहे. हा मार्ग...