Pavana River Under Threat: Over Half of Sewage Released Untreated पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात: निम्म्याहून अधिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत
पिंपरी-चिंचवड शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या प्रकल्पांमध्ये (एसटीपी) केवळ ५७.७० टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया होते. याचा अर्थ ४२.३...