Extension After Extension: Uncertainty Looms Over Pimpri-Chinchwad’s 5,500 CCTV Cameras पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सीसीटीव्ही प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ, खर्चात वाढ
पिंपरी चिंचवड, १६ मार्च: केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियान गुंडाळले असले तरी, पिंपरी-चिंचवड शहरात ५,५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अजूनही...