Free Health Checkup Camp Organized by D.V. Joshi Charitable Foundation and SAI Deep ENT Hospital at Tamhini डी व्ही जोशी चॅरिटेबल फाउंडेशन व साईदीप हॉस्पिटलच्या वतीने ताम्हिणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पिंपळे सौदागर, डी व्ही जोशी चॅरिटेबल फाउंडेशन आणि साईदीप इ एन टी हॉस्पिटल, पिंपळे सौदागर यांच्या वतीने, श्री विंझाई देवी...