Fraud of ₹31,58,857 Committed by Luring with False Investment Returns गुंतवणुकीच्या जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवून ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक
पिंपळे गुरव येथील ५२ वर्षीय व्यक्तीला गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक करण्यात आली...