‘Machine Closed, Network Down’: PMPML Bus Conductors Not Accepting Digital Payments “मशिन बंद, नेटवर्क नाही”: वाहकांच्या उदासीनतेमुळे पीएमपीएमएलची ऑनलाइन पेमेंट सेवा अडचणीत
पिंपरी, ११ मार्च: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवाशांसाठी तिकीटांच्या ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केली असली तरी, या सेवेत वाहकांच्या...