Usha Garbe and Neelam Tupe Felicitated on Savitribai Phule’s Death Anniversary उषा गर्भे व नीलम तुपे यांचा सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी सन्मान
पिंपरी, १० मार्च: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी सोमवारी (ता. १०) पिंपरीतील चिंचवडगावातील विरंगुळा केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी...