Cyber Fraud of ₹1.12 Crore Involving a Retired Officer from Thergaon थेरगावातील सेवानिवृत्त अधिकार्याची सायबर फसवणूक, एक कोटी १२ लाख ९६ हजार रुपये लंपास
थेरगाव (पिंपरी-चिंचवड) येथील एक सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी सायबर फसवणुकीचे शिकार झाले आहेत. या व्यक्तीला एक सायबर चोरट्यांनी फॉरेक्स ट्रेडिंगसाठी गुंतवणूक...