Marathi Language Glory Day Celebrated at Swaroopasana Global Music Academy स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीमध्ये साजरा झाला मराठी भाषा गौरव दिवस
स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या पुनावळे - वाकड शाखेत गुरुवारी "मराठी भाषा गौरव दिवस" अत्यंत आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात...