‘Action Plan’ Announced for Rehabilitation of Small Entrepreneurs in Pimpri-Chinchwadकुदळवाडी-चिखली अतिक्रमण प्रकरणी आमदार लांडगे यांची महापालिकेशी चर्चा
पिंपरी, ता. २० उद्योगनगरी पिंपरी चिंचवड च्या जडणघडणीत चिंचवडच्या कारखानदार आणि लघुउद्योजकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच 'अॅक्शन प्लॅन'...