Why No Action Against Unauthorised Mobile Towers in Pimpri-Chinchwad? पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत मोबाइल टॉवर्सवर कारवाई का नाही?
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक दूरसंचार कंपन्यांनी उंच इमारतींच्या छतावर मोबाइल टॉवर्स उभारले आहेत. या कंपन्या कोट्यवधी रुपये मालमत्ता कर बाकी आहेत, तरीही...