Devendra Fadnavis will go to Panipat today देवेंद्र फडणवीस आज पानिपतला जाणार
आज पानिपतमधील मराठा लढाईला २६४ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला जाणार आहेत. पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा विशेष दौरा आखणायत आला आहे. 1761 च्या पानिपत युद्धात वीरमरण पावलेल्या सर्वांना फडणवीस श्रद्धांजली वाहणार आहेत.