Employment fair on 23rd December in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवड मध्ये 23 डिसेंबरला रोजगार मेळावा

Employment fair on 23rd December in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवड मध्ये 23 डिसेंबरला रोजगार मेळावा

Employment fair on 23rd December in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवड मध्ये 23 डिसेंबरला रोजगार मेळावा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी. लि. आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नोकरी मेळावा.

📅दिनांक. 23/12/2024

🕒वेळ: सकाळी 10 ते दुपारी 2

📍स्थळ:- ऑटो क्लस्टर, एमआयडीसी, चिंचवड, पिंपरी चिंचवड.

📞संपर्क – 1800 202 0110

नाव नोंदणीसाठी खाली दिलेला फॉर्म भरा.

https://docs.google.com/…/1Y-zt…/edit

टीप – हा रोजगार मेळावा पूर्णपणे मोफत असणार आहे, यामध्ये कोणते शुल्क आकारले जाणार नाही तसेच सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये पीसीएमपी स्मार्ट सारथी हा ॲप डाऊनलोड करून ठेवावे

श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

You may have missed