Eye check-up,
Cataract, blood donation camp in Chinchwad चिंचवडमध्ये डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू, रक्तदान शिबिर

0

चिंचवड, स्वामी विवेकानंद लोकसेवा सेवा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी, चिंचवड यांच्या सहकार्याने मोफत चष्मे वितरण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याप्रसंगी संतोष गिरंजे, रोहन रोकडे, प्रीती भळकट, देवराम मेदनकर, राजेश चित्तेउपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *