Free health camp at Gharkul with mp Amol Kolhe’s efforts खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नाने घरकुलमध्ये मोफत आरोग्य शिबिर

Free health camp at Gharkul with mp Amol Kolhe's efforts खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नाने घरकुलमध्ये मोफत आरोग्य शिबिर

Free health camp at Gharkul with mp Amol Kolhe's efforts खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नाने घरकुलमध्ये मोफत आरोग्य शिबिर

Free health camp at Gharkul with mp Amol Kolhe’s efforts शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घरकुल चिखली येथे उद्घाटन करण्यात आले. महिला अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा अध्यक्षा सारिका हरगुडे, राजेश हरगुडे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर, विषाणू तपासणी, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आणि कमी खर्चात दंत उपचाराचे आयोजन करण्यात आले होते. घरकुल परिसरातील महिला व ज्येष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरात सुमारे 200 महिलांची मोफत कॅन्सर तपासणी करण्यात आली तर एकूण 430 जणांनी लाभ घेतला.

पुण्यात पाच कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त, तिघांना अटक, आंतरराष्ट्रीय संबंध

युवा अध्यक्ष इमरान भाई शेख,महिला अध्यक्ष ज्योतिताई निंबालकर छात्रा सामाजिक कार्यकर्ता संगीता जोशी,युवा कार्यकारी अध्यक्ष सागर तपकिर, शहर प्रवक्ता राहुल नेवले भोसरी विधानसभा महिला कार्यकारी अध्यक्ष शरवरी शिरुडकर युवा भोसरी विधानसभा अध्यक्ष एडवोकेट संतोष शिंदे भोसरी विधानसभा छात्र अध्यक्ष नितिन मोरे,नीता महानवर प्रतीक्षा महानवर अर्चना हजारे संगीता हजारे मेघा गावड़े मंदाकिनी भांगे शकुंतला बालगुंडे, प्रेमा शेट्टी, रजनीकांत गायकवाड़,नितिन शिंदे अनिकेत बिरंगल, अशोक भाऊ मगर, वीर सुतार उपस्थित होते.

पुणे शहरात १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू