Health Camp Organized on the Occasion of MP Shri Rang Barane’s Birthday खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

Health Camp Organized on the Occasion of MP Shri Rang Barane’s Birthday खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन
वाकड, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, कोहिनूर सॅफायर आणि पॅसिफिक मिलेनियम सोसायटीमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. पिंपरी विधानसभा प्रमुख निखिल येवले यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
Axoncare यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात, सोसायटीतील सदस्यांना वीकएंड डॉक्टर, २४ तास डॉक्टर सेवा आणि अत्याधुनिक सुविधांसह चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली. Axoncare वाकड येथे स्थित असून, त्यांच्याकडून यासारख्या सुविधा पुरवल्या जातात.
या आरोग्य शिबीरास युवा सेना पश्चिम महाराष्ट्राचे सचिव श्री. विश्वजीत दादा बारणे यांनी आवर्जून भेट दिली.