‘Hindu Raksha Morcha’ to protest atrocities against Hindus in Bangladesh by various organizations in PCMC मध्ये विविध संघटनांमार्फत बांग्लादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ ‘हिंदू रक्षा मोर्चा’

'Hindu Raksha Morcha' to protest atrocities against Hindus in Bangladesh by various organizations in PCMC मध्ये विविध संघटनांमार्फत बांग्लादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ 'हिंदू रक्षा मोर्चा'

‘Hindu Raksha Morcha’ to protest atrocities against Hindus in Bangladesh by various organizations in PCMC बांग्लादेश मधील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तसेच विश्व हिंदू परिषद , बजरंग दल आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ‘‘हिंदू रक्षा मोर्चा’’ पिंपरी येथे काढण्यात आला. यावेळी उपस्थित राहत बांग्लादेश येथे हिंदू बांधवांवर होत असलेल्या क्रूर अत्याचाराच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. बांग्लादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.